खिल्लारप्रेमी व गोसेवक औरवाड यांच्या संयुक्त विद्यमाने औरवाड येथे सोमवार दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी भव्य आणि दिव्य अशा स्वरूपाचे जातिवंत खिल्लार व देशी गोवंशाचे प्रदर्शन भरवण्यात आलेले होते.औरवाड मध्ये अशा प्रकारचे पहिलेच प्रदर्शन होते.
स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ... 50 स्पर्धकांनी घेतला सहभाग :
या स्पर्धेमध्ये जवळपास 50 स्पर्धकांनी सहभाग नोंदवलेला होता. यामध्ये गट क्रमांक एक :आदत कालवड, गट क्रमांक दोन : 2/4 दाती कालवड/गाय तसेच गट क्रमांक तीन : 6 दाती कडदात गाय व गट क्रमांक 4 : गाव मर्यादित गावगन्ना गट अशी स्पर्धा भरवण्यात आलेली होती. या स्पर्धेचे उद्घाटन कुरुंदवाड पोलीस स्टेशनचे पी.आय. श्री. रविराज फडणीस साहेब हे होते. या स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे :
गट क्रमांक 1 (आदत कालवड) :-
1) प्रथम क्रमांक - राजेंद्र वसंत पाटील फाळकेवाडी
2) द्वितीय क्रमांक- राहुल माने नृसिंहवाडी व गुंडा भाऊ चौगुले आष्टा
3) तृतीय क्रमांक - सुशांत आलासे हेरवाड व अक्षय अकीवाटे शिरगुप्पी
गट क्रमांक 2 (2/4 दाती कालवड /गाय ) :-
1) प्रथम क्रमांक - राहुल साळुंखे व अक्षय पोवार, नृसिंहवाडी
2) द्वितीय क्रमांक- चंद्रकांत शिरोळे तळंदगे व सुजल बेडगे हुपरी
3) तृतीय क्रमांक - सुकुमार शीरदवाडे हुपरी व अभिजित पाटील चंदूर
गट क्रमांक 3 (6 दाती कडदात गाय) :-
1) प्रथम क्रमांक - विनोद माने, हुपरी व राहुल मोरे तळंदगे
2) द्वितीय क्रमांक- रघुनाथ पाटील मौजे सांगाव
3) तृतीय क्रमांक -राकेश पाटील चंदूर व रोहित झुझारे म्हैशाळ
गट क्रमांक 4 (गावगन्ना गट) औरवाड :-
1) प्रथम क्रमांक - प्रज्वल कोले
2) द्वितीय क्रमांक- आशुतोष सूर्यवंशी
3) तृतीय क्रमांक -अनिल लोहार
या संपूर्ण स्पर्धेसाठी पंच म्हणून श्री डॉ.महेश चौगुले, डॉ.वर्धन वसवाडे, डॉ.दीपक सोलंकर, डॉ.आप्पासाहेब पाटील, डॉ.रघुनाथ दळवी, डॉ.रवी जगताप, डॉ.सर्जेराव पाटील हे लाभले होते.
तसेच या प्रदर्शनासाठी मोलाचे सहकार्य :
श्री. चेतन गवळी, श्री. राजाराम रावण, सनि मंगसुळे, प्रशांत मंगसुळे, शितल मांजरे, महेंद्र दानोळे, श्री श्रीपाद मठ नृसिंहवाडी, प्रतिक कोले, ओंकार पुजारी, पाटील अख्खा मसुर, नृ. वाडी, हॉटेल समाधान (सचिन जगताप), जे. के पान शॉप, सर्व ग्रामस्थ, औरवाड यांचे लाभले.
टिप्पणी पोस्ट करा